मुझम्मिल इब्राहिममुळे मिळाला दिपिकाला ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपट
अभिनेता मुझम्मिल इब्राहिम सध्या चर्चेत आहे. त्याने एका मुलाखतीत दीपिका पदुकोणसोबत दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. 'ये जवानी है दिवानी' चित्रपटासाठी दीपिकाचं नाव त्याने सुचवलं होतं. अयान मुखर्जीने त्याला चित्रपटात काम देण्याचं वचन दिलं होतं, पण कास्टिंग एजेंटमुळे गैरसमज झाले. मुझम्मिलने रणबीर कपूरच्या 'सावरिया'पेक्षा 'धोका'मधील त्याचं काम चांगलं असल्याचंही म्हटलं.