‘फुले’ चित्रपटाच्या अपयशावर प्रतीक गांधीची प्रतिक्रिया, “खूप अपेक्षा होत्या पण…”
प्रतीक गांधीने 'फुले' चित्रपटाच्या अपयशाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रतीक निराश झाला. त्याने सांगितले की, चांगल्या सिनेमांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंडस्ट्रीला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा लागेल. प्रतीक लवकरच 'सारे जहाँ से अच्छा' या सीरिजमध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.