“लोक माझ्याबद्दल बडबड करत आहेत, कारण…”, आरोप करणाऱ्या अभिनव कश्यपला सलमान खानने सुनावलं
'दबंग' सिनेमाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनवने सलमानला 'गुंड' म्हटले आणि त्याच्या कुटुंबावरही टिप्पणी केली. सलमानने 'बिग बॉस' शोमध्ये अप्रत्यक्षपणे उत्तर दिले, "पूर्वी माझ्याशी जोडलेले लोक आज अडचणीत आहेत." सलमानने अभिनवचे नाव न घेता पलटवार केला. अभिनवने सलमानवर त्याच्या करिअरला हानी पोहोचवल्याचा आरोप केला आहे.