हेमा मालिनींबरोबरच्या ब्रेकअपनंतर ‘या’ दिग्गज अभिनेत्याने कधीच केलं नाही लग्न; म्हणालेले…
दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली, परंतु त्यांना दिलीप कुमार, राजेश खन्ना यांच्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही. संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते, परंतु लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम न करण्याच्या अटीमुळे हेमा मालिनींनी त्यांचं नातं संपवलं. संजीव कुमार यांनी शबाना आझमी व सुलक्षणा पंडित यांच्याबरोबरही नातं जोडलं, परंतु त्यांनी कधीच कोणाशी लग्न केलं नाही.