लेक सुहानाच्या ‘त्या’ पोस्टवर शाहरुख खानची कमेंट, फोटो पाहून म्हणाला…
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या 'किंग' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून शाहरुख व त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सुहानाने नुकतेच एका ब्रँडसाठी फोटोशूट केले असून, तिच्या फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. शाहरुखने तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे. सुहाना 'द आर्चीज'नंतर 'किंग'मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.