शाहरुख अन् सलमान खानसह ‘या’ नायकांनी वयानं लहान अभिनेत्रींबरोबर केलाय रोमान्स
बॉलीवूडमध्ये नायक-नायिकांच्या वयातील फरक चर्चेचा मुद्दा आहे. अनेक आघाडीचे अभिनेते त्यांच्या वयापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना दिसतात. रणवीर सिंह, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, आर. माधवन यांसारख्या अभिनेत्यांनी त्यांच्या वयापेक्षा खूप कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.