पहिल्या भेटीतच काजोलवर चिडला होता शाहरुख खान, अभिनेत्रीने सांगितलं कारण
काजोल आणि शाहरुख खान ही ९० च्या दशकातील हिट जोडी होती. त्यांनी 'बाजीगर' चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र काम केले. काजोलने 'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. काजोलला शाहरुख सुरुवातील खडूस स्वभावाचा वाटलेला, पण नंतर त्यांची चांगली मैत्री झाली.