शर्मिला टागोर यांनी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याशी धरला होता अबोला
शर्मिला टागोर या ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचा 'अरण्येर दिन रात्रि' चित्रपट दाखविण्यात आला. त्यांनी संजीव कुमार यांच्यासह 'मौसम', 'फरार' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'द कपिल शर्मा' शोमध्ये त्यांनी संजीव कुमार यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला. शर्मिला यांनी शेवटचं 'गुलमोहर' चित्रपटात काम केले.