“ती खूप…”, थेट अभिषेक बच्चनचं नाव घेत करिश्मावर संजय कपूरने केलेले आरोप
करिश्मा कपूरच्या एक्स पती संजय कपूरचं १२ जून २०२५ रोजी निधन झालं. संजय हे सोना कॉमस्टारचे चेअरमन आणि आघाडीचे उद्योगपती होते. त्यांनी तीन लग्नं केली होती, ज्यात करिश्मा दुसरी पत्नी होती. २००३ मध्ये करिश्मा आणि संजयचं लग्न झालं, पण २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजयने करिश्मावर पैशांसाठी लग्न केल्याचे आरोप केले होते. संजयने २०१७ मध्ये प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं.