“ऑडिशनला गेल्यानंतर दरदरून घाम फुटला अन्…” सिद्धार्थ जाधवचा खुलासा
सिद्धार्थ जाधव नुकताच 'आता थांबायचं नाय' चित्रपटात मारुती कदमच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. लवकरच तो 'मटका किंग' या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने नागराज मंजुळे यांच्या आग्रहाखातर तीन वेळा ऑडिशन दिलं. या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर आणि सिद्धार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.