‘सन ऑफ सरदार २’मधून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया; म्हणाली…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'सन ऑफ सरदार'च्या सिक्वलमध्ये दिसणार नाही. अजय देवगणने 'सन ऑफ सरदार २'ची घोषणा केली असून, यात अजयसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. सोनाक्षीने या बदलाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 'सन ऑफ सरदार' २०१२ साली प्रदर्शित झाला होता आणि त्याचा पुढचा भाग २५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.