सलमान खानसह काम केलेली ‘ही’ आहे तब्बल २००० कोटी संपत्तीची मालकीण
दाक्षिणात्य अभिनेत्री रंभा, मूळ नाव येदी विजयलक्ष्मी, विजयवाडा येथे जन्मली. शाळेतील नाटकातून अभिनयाची सुरुवात केली. १९९२ साली 'सरगम' चित्रपटातून पदार्पण केलं. 'रंभा' नावाने प्रसिद्ध झाली. रजनीकांत, सलमान खानसह अनेक दिग्गजांबरोबर काम केलं. २०१० मध्ये कॅनडातील इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी विवाह केला आणि टोरांटोमध्ये स्थायिक झाली. आज ती यशस्वी उद्योजिका आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे.