अभिनेत्रीच्या किस केल्याच्या आरोपांवर सुभाष घईंनी सोडलं मौन, पोस्ट शेअर करीत म्हणाले…
ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर अभिनेत्री नेहल वडोलिया यांनी गैरवर्तनाचा आरोप केला आहे. नेहलने सांगितलं की, सुभाष घई यांनी तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील टिप्पण्या केल्या. घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवीन लोकांना भेटणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वीही २०१८ मध्ये अशाच आरोपांचा सामना घई यांनी केला होता.