“२०० लोकांबरोबर फोटो काढले…”, तमन्ना भाटियाने सांगितला शाहरुख-सलमानसह काम करण्याचा अनुभव
तमन्ना भाटिया बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तिनं सलमानसह 'दबंग' चित्रपटात आणि शाहरुखसह एका जाहिरातीत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगतिलं आहे. सलमानच्या मेहनतीचं कौतुक करताना तिनं सांगितलं की, तो सलग दोन-अडीच तास रिहर्सल करत असे.