जॅकी श्रॉफ यांना चित्रपट फ्लॉप झाल्याने विकावं लागलेलं राहतं घर
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच 'लग जा गले' या करण जोहर निर्मित आगामी चित्रपटात झळकणार आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहे. टायगरने 'जीक्यू'ला दिलेल्या मुलाखतीत वडिलांचा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतरची आर्थिक परिस्थिती सांगितली. 'हिरोपंती'नंतर टायगरने आईसाठी नवीन घर खरेदी केले. जॅकी श्रॉफ यांनी टायगरच्या या कृत्याचे कौतुक केले.