कर्मचाऱ्याबरोबर प्रेमसंबंध ठेवणं भोवलं, नेस्लेच्या सीईओंची झाली हकालपट्टी
नेस्लेचे सीईओ लॉरेंट फ्रीक्स यांना कनिष्ठ कर्मचाऱ्याशी गुप्त प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल हकालपट्टी करण्यात आली आहे. कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली. फ्रीक्स हे नेस्लेमध्ये ४० वर्षांपासून कार्यरत होते.