Fixed Deposit Investment फिक्स्ड डिपॉझिट का करावं? त्यातील फायदे- तोटे कोणते?
रक्कम बँकेकडे देण्याचा कालावधी , म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी, दहा दिवसांपासून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिकसुद्धा असू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट किती काळासाठी करायचं ते आपण , आपल्या सोयीनुसार ठरवू शकतो. ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते. याचे फायदेही आहेत आणि तोटेही... आपली सोय पाहून निर्णय घ्यावा!