GST new tax rates जीएसटीमधील आमूलाग्र बदल : जनसामान्यांना फायदा किती?
गरजेच्या वस्तू व दैनंदिन वापराच्या वस्तू ५% दरात येण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना फायदा होईल. तर आलिशान सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, काही औद्योगिक उत्पादने १८% मध्ये जातील. दीर्घकाळात या रचनेमुळे किंमती स्थिर होतील आणि महागाई नियंत्रित राहील, अशी अपेक्षा आहे.