याला म्हणतात जिद्द! अपघातात एक हात गमावला पण हार मानली नाही, बोर्ड परीक्षेत मिळवले ९२% गुण
Success story of Anamta Ahmed: यश हा एक असा टप्पा आहे जो फक्त त्यांनाच गाठता येतो ज्यांच्याकडे ते मिळवण्याची जिद्द असते. तसंच प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करण्याची जिद्द असते, परंतु काही लोकांचा प्रवास इतका आव्हानात्मक असतो की त्यांचे यश प्रत्येकासाठीच एक प्रेरणा बनते. अशीच एक कहाणी अनमता अहमदची आहे, जी मुळात मुंबईची आहे.