छंद जोपासला अन् केली कोटींची कमाई! जुन्या शूजला पाहून सुचली कल्पना…
Success Story of Malvica Saxena: आज आपण उत्तर प्रदेशातील एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जिने तिच्या छोट्या छंदाचे रूपांतर मोठ्या व्यवसायात केले, जिचं नाव आहे, मालविका सक्सेना. मालविका उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे. मालविकाला हाताने स्नीकर्स रंगवण्याची खूप आवड होती.