‘वसाहतवादाचा काळ संपला’, भारता, चीनला धमकाविणाऱ्या अमेरिकेला पुतिन यांनी दिला इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे की, भारत आणि चीनसारख्या देशांवर आर्थिक दबाव टाकणे अयोग्य आहे. पुतिन म्हणाले की, वसाहतवादाचे युग संपले आहे आणि अमेरिकेने आपल्या भागीदार राष्ट्रांशी योग्य पद्धतीने वागावे. त्यांनी असेही सांगितले की, या देशांचे नेतृत्व कमकुवत करणे अयोग्य आहे.