ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी ‘सर्जियो गोर’ आता भारतातील राजदूत; मस्क यांनी केली होती टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती दोन्ही देशांमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. एलॉन मस्क यांनी गोर यांच्यावर टीका केली होती. मस्क यांनी गोर यांना साप म्हटले होते.