“… तर भारतावर आणखी टॅरिफ लावू”, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. भारताने रशियन तेल आयात करणे थांबवले नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफचा सामना करावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले.