सोनम रघुवंशीने लग्नाआधी १०० हून जास्त वेळा ज्याच्याशी संपर्क केला तो संजय वर्मा कोण?
इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची त्याच्या पत्नी सोनमने प्रियकर राज कुशवाहा आणि तीन सुपारी किलर्सच्या मदतीने हत्या केली. राजा आणि सोनम ११ मे रोजी विवाहबद्ध झाले होते आणि २० मे रोजी मधुचंद्रासाठी बंगळुरु, गुवाहाटी आणि शिलाँगला गेले. २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजाची हत्या करण्यात आली. पोलिस तपासात सोनमने गुन्ह्याची कबुली दिली असून, आर्थिक कारणांमुळे हत्या झाल्याचा संशय आहे.