इराणचा इस्रायलवर पलटवार! जेरुसलेम, तेल अवीवसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे
इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणने रात्री इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये तेल अवीव व जेरुसलेम या मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं. एएनआयने दी टाइम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.