इस्रायलने रचलेला खोमेनींच्या हत्येचा कट, डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला व्हेटो
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येच्या योजनेविरोधात व्हेटोचा वापर केला आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, परंतु, इराणमध्ये सत्तापरिवर्तन शक्य असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून, शांतता कराराची शक्यता व्यक्त केली आहे.