“…म्हणून मी डोनाल्ड ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं”, पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या निमंत्रणाला नकार दिला होता. ओडिशामधील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित सभेत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे निमंत्रण का नाकारले, याचे स्पष्टीकरण दिले.