पत्नीनं प्रियकराबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ पतीला पाठवला; पतीनं केली आत्महत्या
हरियाणाच्या रोहतकमध्ये मगन नावाच्या व्यक्तीने पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडीओमध्ये मगनने दिव्या आणि दीपकवर गंभीर आरोप केले. दिव्या आणि दीपक फरार आहेत. दिव्याने मगनपासून पहिल्या लग्नाची माहिती लपवली होती, असा आरोप मगनच्या कुटुंबियांनी केला आहे.