‘सुखाने भाकर खा, नाहीतर माझी गोळी आहेच’, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूज येथील जाहीर सभेत पाकिस्तानला इशारा दिला की, "तुम्ही सुखाचे आयुष्य जगा, भाकर खा नाहीतर माझी गोळी आहेच." त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद संपविण्यासाठी तेथील नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले.