Video: पुतिन पुढे-पुढे, शाहबाज शरीफ मागे-मागे; पाकिस्तानचे पंतप्रधान सोशल मीडियावर ट्रोल!
सध्या चालू असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दुर्लक्ष करून पुढे जाताना दिसतात, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करतात. या घटनेवर पाकिस्तानमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि शरीफ यांना ट्रोल केले आहे.