“…तर सगळं पोलीस स्थानकच सस्पेंड होईल”, सोनम रघुवंशीच्या वडिलांचा धक्कादायक आरोप;”गुंडांशी…
इंदोरचे दाम्पत्य सोनम आणि राजा रघुवंशी २३ मे पासून मेघालयमध्ये बेपत्ता होते. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला, तर सोनम गाझीपूरमध्ये सापडली. मेघालय पोलिसांच्या मते, सोनमने पतीची हत्या करून भाडोत्री हल्लेखोरांना सुपारी दिली होती. सोनमच्या वडिलांनी हे आरोप फेटाळले असून, तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोनमच्या आईने तपासावर विश्वास दाखवला आहे.