Gen Z गटातील युवा वर्ग सर्वाधिक दु:खी, नव्या अभ्यासाचे निष्कर्ष; सांगितली ‘ही’ कारणं!
Gen Z म्हणजे २००० नंतर जन्मलेली आणि सध्या विशीत असलेली तरुणाई. एका अभ्यासानुसार, या गटातील तरुणांमध्ये इतर वयोगटांपेक्षा जास्त दु:खी भावना आढळतात. यामागील तीन प्रमुख कारणे म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या, बाह्य जगातील तणाव आणि स्मार्टफोनचा वापर. या समस्यांवर उपाय म्हणून शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमधून संपर्क वाढवण्याची गरज आहे.