भारतातील कोणत्या शहरात विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण अधिक? महाराष्ट्रातील किती शहरे?
भारतामध्ये विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढत आहे. ॲशले मॅडिसन या डेटिंग साईटच्या सर्व्हेनुसार, तमिळनाडूमधील कांचीपूरम हे शहर विवाहबाह्य संबंधांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबई सारख्या महानगरांनाही छोट्या शहरांनी मागे टाकले आहे. दिल्लीतील सहा जिल्हे आणि गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा हे शहरं टॉप २० मध्ये आहेत.