“महात्मा गांधींकडून काहीतरी शिका…”, ध्रुव राठीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष का वेधले?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी विरोधी पक्षांना धक्का दिला. भाजपाप्रणीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत ध्रुव राठीने निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्याने विरोधकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला.