सावध व्हा! विवाहबाह्य संबंध ठेवले तर, प्रियकराच्या पत्नीला द्यावी लागू शकते नुकसानभरपाई!
एखाद्या व्यक्तिला माहीत आहे की, समोरच्या माणसाचं लग्न झालं आहे. तो माणूस त्याचं कौटुंबिक आयुष्य जगतो आहे. असं असूनही ती व्यक्ती त्या माणसाशी जवळीक वाढवते. पुढे याचेच विवाहबाह्य संबंधात रूपांतर होते. त्यावेळी नेमकी चूक कोणाची? या प्रकरणात पतीच्या प्रेयसीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते का? न्यायालयं काय म्हणतं, जाणून घेऊ