नरेंद्र मोदी, पंडित नेहरू आणि कबुतर; दोन पंतप्रधान- दोन दृष्टिकोन, असे का?
कधी काळी प्रेमदूत असलेले कबुतरं, आज मात्र आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलं आहे. कबुतर हा नेहमीच भारतीय राजकारण्यांचा आवडता पक्षी होता. मुघलांपासून ते नेहरूंपर्यंत सगळ्यांनीच कबुतराला शांतीदूत मानले. म्हणूनच काही वर्षापूर्वी (२०२२) पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करत "एक काळ होता जेव्हा कबुतरं उडवली जात होती… " असा टोला लगावला होता.