हिंदू राजाचा भर बाजारात मांडला लिलाव आणि अफगाणिस्तान भारताच्या हातून निसटले!
तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला दिलेल्या भेटीनंतर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संबंध चर्चेत आले आहेत. इतकंच नाही तर मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान सोडून गेलेल्या शीख व हिंदूंना मायदेशी परतण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा ते व्यवसाय सुरू करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तब्बल १५०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तान मधील एका हिंदू राजाने इस्लामिक शक्तींना भारतात येण्यापासून रोखण्यासाठी जीवाची बाजी कशी लावली होती, त्या ऐतिहासिक घटनेचा हा आढावा.