पाकिस्तानची फाळणी थांबवण्यासाठी ‘या’ दोन नेत्यांनी बाथरूममध्ये का केली होती चर्चा?
१९७१ साली धार्मिक आणि आर्थिक असमानतेमुळे पाकिस्तानचे दोन भाग झाले. लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बेघरही झाले. त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांपासून स्वातंत्र्य मिळवलं होतं. पण, आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वाटेवर का जात आहे?