पोटाच्या चरबीमुळे होऊ शकतो कॅन्सर! वेळीच लक्ष द्या नाहीतर…, तज्ज्ञ सांगतात, ”ब्रेस्ट… ”
Belly Fat can Cause Cancer: अलीकडच्या एका अभ्यासातून पोटातील चरबी आणि महिलांमध्ये दीर्घकालीन वेदना यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध उघड झाला आहे.
टास्मिनिया विद्यापीठ आणि इतर संस्था यांच्या संशोधनात असं आढळलं की पोटातील चरबी, विशेषतः व्हिसरल अॅडिपोज टिशू (VAT) आणि सबक्युटेनियस अॅडिपोज टिशू (SAT) ही शरीरातील अनेक ठिकाणी होणाऱ्या हाडे आणि स्नायूंमधील दुखण्याला कारणीभूत ठरते.