‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितलं तिच्या क्लिअर स्किनचं सीक्रेट!म्हणाली, “मुलतानी माती…”
Multani Mitti For Cystic Acne: 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने अलीकडेच तिच्या मुरुमांशी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितलं. ‘द ब्रीफ इंडिया’सोबत बोलताना, अभिनेत्रीने सांगितलं की तिने सिस्टिक मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी मुलतानी मातीच्या स्नानावर भर दिला. फक्त चेहऱ्यावर लावण्याऐवजी, ती संपूर्ण शरीरावर मुलतानी माती लावते.