WWE चा सुपरस्टार हल्क होगन यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार हल्क होगन यांचे ७१ व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. १९९० च्या दशकात WWE आणि पॉप कल्चर आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या होगन यांनी हॉलिवूड चित्रपटांतही काम केले होते. WWE ने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.