“BCCI ला अजिबात वाटत नाही की जो रूटनं सचिनच्या पुढे जावं”, मायकल वॉनचं विधान!
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने जो रूट सचिनचा विक्रम मोडू शकतो असे विधान केले आहे. वॉनच्या मते, रूटला तीन वर्षे आहेत आणि त्याच्या फॉर्ममुळे तो हे साध्य करू शकतो. मात्र, अॅडम गिलख्रिस्टने रूटच्या धावांची भूक कायम राहील का याबाबत शंका व्यक्त केली आहे.