घरातील लाकडी फर्निचर वाळवी लागू नये यासाठी फॉलो करा ‘या’ ४ सोप्या ट्रिक्स
घरातील जुनं फर्निचर, दरवाज्यांना अचानक वाळवी लागते. ही वाळवी एवढी भयानक असते की, पूर्ण लाकडी फर्निचर पोखरुन त्याचे नुकसान करते. वाळवी लाकडी फर्निचर काही दिवसांत आतून इतके पोकळं करते की, शेवटी ते घरातून काढून फेकून देण्याशिवाय पर्याय उतर नाही, पण आज आपण अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरात कितीही जुनं लाकडी फर्निचर असू द्या, त्यांचे वाळवीपासून चांगल्याप्रकारे संरक्षण करु शकता.