महिलांनो बाजारात मिळतोय प्लास्टिकचा कोबी! विकत घेण्याआधी ही गोष्ट करून पाहा…
Real or Fake Cabbage: लोक आरोग्यदायी अन्नासाठी भाज्या खातात. पण सध्या बाजारात जी कोबी मिळते, ती पाहायला अगदी खरी खुरी वाटते, पण आरोग्यास नुकसान करू शकते. तुम्हालाही कोबी घेताना ती बनावट आहे का हे ओळखायचं असेल, तर हे सोपे उपाय करून पाहा.