वारंवार पोट बिघडतंय? जुलाब होतायत? मग ‘या’ ५ चुका आत्ताच टाळा; नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार…
Loose Motion Stomach Infection:बदलत्या हवामानामुळे नवीन ताजेपणा आणि आराम मिळतो, पण पावसाळ्यात पाणी साचणे आणि ओलसरपणामुळे अनेक जंतू, विषाणू लवकर वाढतात; त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि अनारोग्यदायी जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार आणि इन्फेक्शन झपाट्याने वाढतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.