स्वत:च्या लघवीने सकाळी डोळे धुतले तर काय परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितली माहिती
Urine Eye Wash: सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात आरोग्य आणि फिटनेसबद्दलही खूप वेगवेगळे ट्रेंड्स व्हायरल होतात. त्यापैकी काही उपयोगी असतात, काही फक्त व्ह्युज आणि लाइक्ससाठी केलेला एक प्रयोग असतो, तर काही व्हिडीओ बघायलाच अगदी विचित्र वाटतात. असाच एक धक्कादायक ट्रेंड अलीकडेच इंस्टाग्रामवर पाहायला मिळाला.