फ्रिजमध्ये मीठ ठेवताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…
Fridge Cleaning Tips: पावसाळा सुरू झाला की घरातल्या अनेक वस्तूंमध्ये ओलावा येऊ लागतो. कपडे वाळायला जास्त वेळ लागतो, भिंतींवर ओलसरपणा दिसते आणि सर्वात जास्त परिणाम स्वयंपाकघरावर होतो. विशेषतः फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होऊ लागतात.
भाज्यांचा ताजेपणा निघून जातो, मसाल्यांमध्ये ओलावा भरतो आणि फ्रिजमधून विचित्र वास येऊ लागतो. अशा वेळी एक छोटा उपाय या सगळ्या त्रासांपासून तुमची सुटका करू शकतो- तो म्हणजे फ्रिजमध्ये मीठाची वाटी ठेवणे.