World Physiotherapy Day 2025 आनंदी वृद्धत्त्वासाठी काय कराल? (हेल्दी एजिंग: भाग १)
प्रत्येक वर्षी ८ सप्टेंबरला जागतिक भौतिकउपचार दिन साजरा केला जातो, यावर्षीची संकल्पना ‘हेल्दी एजिंग’ आहे. २०५० पर्यंत २.१ अब्ज लोक ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे असतील. वृद्धत्व स्वाभाविक आहे, पण स्वयंपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगणे शक्य आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि फिजिओथेरपीच्या मदतीने वृद्धत्व आनंदी आणि सक्रिय होऊ शकते.