हार्टअटॅकची वेदना दात, जबडा किंवा मानेतही जाणवते का?
हार्ट अटॅक आणि अॅसिडिटी यांची लक्षण सारखीच असतात. त्यामुळे बऱ्याचदा लोकं अॅसिडिटी झाली आहे, असं म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु, काही वेदना या Referred pain स्वरूपाच्या असू शकतात. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनीही पेशंटवर वेळ खर्च केला पाहिजे. कारण, पेशंटशी बोलल्यावर मूळ दुखणं काहीतरी वेगळं असून शकत असंही निदर्शनात येऊ शकतं.