हार्ट अटॅक येण्याआधी ब्लॉकेजची दिसतात ही लक्षणे; तरुणांमध्ये वाढणारी समस्या वेळीच ओळखा
Heart Attack Symptoms: आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनारोग्यदायी जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. पूर्वी हृदयाचे आजार हे फक्त वृद्ध लोकांमध्ये दिसतात, असे मानले जात होते; पण आता ते तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. सध्याच्या काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे.